बुधवार, १९ जुलै, २०१७

दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या देशांच्या यादीत पाकिस्तान जगात प्रथम स्थानावर - २० जुलै २०१७

दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या देशांच्या यादीत पाकिस्तान जगात प्रथम स्थानावर - २० जुलै २०१७

* अमेरिकेने [ कंट्री रिपोर्ट ऑन टेररिझम ] हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. या अहवालात दहशतवादी कारवायांना मदत करणाऱ्या देशांची यादी तयार केली आहे.

* अहवालात म्हटले आहे की पाकिस्तान देश हा दहशतवाद्यांचे नंदवन आहे. लष्करे तोयबा, आणि जैशे महंमद या दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यापासून निधी उभारणीपर्यंत सर्व गोष्टी पाकिस्तान देशातून घडून येतात.

*  लष्करे तोयबा, आणि जैशे महंमद यासारख्या दहशत वादी संघटनांवर पाकिस्तानने कोणतीही कारवाई केलेली नाही.

* जम्मू काश्मीरमध्ये होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांला पाकिस्तान जबाबदार असल्याचा आरोप भारत वारंवार करण्यात येतो असे अहवालात म्हटले आहे.

* अहवालात जगातील दहशतवाद्यांचे नंदनवन असलेले प्रमुख देश अनुक्रमे - पाकिस्तान, अफगाणिस्तान, सोमालिया, दक्षिण फिलिपाइन्स, इजिप्त, इराक, लेबनॉन, लिबिया, येमेन, कोलंबिया, व्हेनेझुएला हे आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.