रविवार, २३ जुलै, २०१७

राष्ट्रपतींचे सचिव म्हणून संजय कोठारी यांची नियुक्ती - २३ जुलै २०१७

राष्ट्रपतींचे सचिव म्हणून संजय कोठारी यांची नियुक्ती - २३ जुलै २०१७

* देशाचे नवे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे सचिव म्हणून [ पब्लिक इंटरप्रायजेस सिलेक्शन बोर्डाचे अध्यक्ष संजय कोठारी यांची नियुक्ती करण्यात आली.

* ज्येष्ठ पत्रकार अशोक मलिक यांच्याकडे माध्यम सचिवपदी तर वनसेवेतील गुजरात केडरचे ज्येष्ठ अधिकारी भारत लाल यांना संयुक्त सचिवपदी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय समितीने पुढील २ वर्षासाठी या नियुक्त्यांना मान्यता दिली आहे.

* कोठारी हे १९७८ च्या आयएएस बॅचचे हरियाणा केडरचे अधिकारी आहेत. त्यांनी राज्य आणि केंद्रीय पातळीवरील विविध पदावर काम केले आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.