शुक्रवार, २८ जुलै, २०१७

व्हाट्स अँपचे जगात १ अब्जाहून अधिक युझर्स - २८ जुलै २०१७

व्हाट्स अँपचे जगात १ अब्जाहून अधिक युझर्स - २८ जुलै २०१७

* अल्पावधीतच ग्राहकांमध्ये लोकप्रिय झालेल्या व्हॉट्सअँप इन्स्टंट मेसेजिंग अँप स्वतःच्या नावे एक नवीन रेकॉर्ड केला आहे.

* जगभरात व्हॉट्सअँप या इन्स्टंट मेसेजिंग अँपवर १ अब्जाहून अधिक युझर्स सक्रिय असतात. तसेच महिन्याभरात १.३ अब्ज युझर्स हे व्हॉट्सअँप वापरतात.

* व्हॉट्सअँप प्रत्येक दिवशी ५५ अब्ज मॅसेज शेअर केले जातात. यात १ अब्ज व्हिडीओ मॅसेजचा समावेश आहे. तर ४.५ अब्ज मॅसेजमध्ये फ़ोटोचाही समावेश आहे.

* फेसबुकने फेब्रुवारी २०१४ मध्ये व्हॉट्सअँपचे अधिकरण केले आहे. त्यावेळी व्हॉट्सअँपकडे ३५ कोटी डेली युझर्स होते. तर आज त्यामध्ये तिपटीने वाढ झाली आहे.

* व्हॉट्सअँपचे सीईओ जेन कोमने म्हटले आहे की आम्ही व्हॉट्सअँप नवेनवे फिचर साध्या व सोप्या पद्धतीने वापरता येतील अशा प्रकारे तयार करण्यात येत आहेत.

* भारतीय युझर्सना पैशाची देवाणघेवाण करणारी सुविधाही उपलब्द करून देण्याचा व्हॉट्सअँप कंपनी विचार करत आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.