गुरुवार, ६ जुलै, २०१७

महाराष्ट्राच्या संजीवनी जाधवला आशियाई स्पर्धेत कांस्यपदक - ७ जुलै २०१७

महाराष्ट्राच्या संजीवनी जाधवला आशियाई स्पर्धेत कांस्यपदक - ७ जुलै २०१७

* महाराष्ट्राच्या संजीवनी जाधवने महिलांच्या ५००० मीटर धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक जिंकले आहे.

* पुरुषांच्या ५००० मीटर धावण्याच्या शर्यतीत लक्ष्मणने सुवर्णपदक जिंकून आशियाई ऍथलेटिक अजिंक्यपद स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली.

* मनप्रीत कौरने गोळाफेकमध्ये सुवर्ण, विकास गौडाने थाळीफेकमध्ये कांस्य, महिलांच्या लांबउडीत व्ही निनाने रौप्य तर नयन जेम्सने कास्य पदक जिंकले.

* ओडिशाची राजधानी भूवनेश्वर येथे गुरुवारपासून सुरु झालेल्या स्पर्धेत पहिल्याच दिवशी भारताला यश मिळाले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.