सोमवार, २४ जुलै, २०१७

ज्येष्ठ शिक्षतज्ञ आणि शास्त्रज्ञ प्रा यशपाल यांचे निधन - २५ जुलै २०१७

ज्येष्ठ शिक्षतज्ञ आणि शास्त्रज्ञ प्रा यशपाल यांचे निधन - २५ जुलै २०१७

* ज्येष्ठ शिक्षतज्ञ आणि शास्त्रज्ञ प्रा यशपाल यांचे वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले आहे. विज्ञानातील कठीण गोष्टी सर्वसामान्यांना सोप्या पद्धतीने समजावून सांगण्यात त्यांचा हातखंडा होतात.

* ज्येष्ठ शिक्षतज्ञ आणि शास्त्रज्ञ म्हणून त्यांची कामगिरी उल्लेखनीय होती. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सरकारने पदमविभूषण आणि पदमभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते.

* यशपाल यांनी पंजाब विद्यापीठातून १९४९ मध्ये भौतिकशास्त्रात पदवी मिळविली होती. त्यांनतर १९५८ मध्ये मॅसेचइट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलाजी येथून भौतिकशास्त्रात पीएचडी मिळवली होती.

* वैज्ञानिक तथ्ये आणि त्यांची प्रक्रिया सोप्या शब्दात त्यांनी मांडल्या. त्यांनी अनेक प्रतिष्टीत वैज्ञानिक संस्थांमध्ये कार्य केले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.