बुधवार, १९ जुलै, २०१७

ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचे निधन - २० जुलै २०१७

ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचे निधन - २० जुलै २०१७

* आकाशगंगा, भालू, आम्ही जातो आमच्या गावा, प्रेमासाठी वाट्टेल ते अशा प्रमुख मराठी चित्रपटामध्ये अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे [ वय ७२ ] यांचे निधन झाले.

* ६०-७० च्या दशकात अनेक चित्रपटातून उमा भेंडे यांनी संस्मरणीय भूमिका केल्या. कलेचा वारसा असलेल्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला.

* त्यांची आई रमादेवी कोल्हापूरच्या प्रभात कंपनीत काम करत असे. त्यामुळे त्यांनी कलेची आवड जोपासली. लता मंगेशकर यांनी त्यांना उमा हे नाव दिले होते.

* काही दिवसापासून त्या आजारी होत्या. तसेच वयोमानामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. शिवाजी पार्कवर त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.