रविवार, २३ जुलै, २०१७

अमेरिकेने हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची चाचणी केली - २४ जुलै २०१७

अमेरिकेने हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची चाचणी केली - २४ जुलै २०१७

* आज जगातील अनेक देशाकडे अद्यावत क्षेपणास्त्रे आहेत. एका खंडातून दुसऱ्या खंडात काही तासात पोहोचू शकतात अशी क्षेपणास्त्रे अनेक देशांनी विकसित केली आहे.

* या महिन्यात अमेरिकेने हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली ध्वनीपेक्षा अधिक गतीने हे क्षेपणास्त्र लक्ष्यभेद करते.

* अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाने संयुक्तपणे हे क्षेपणास्त्र विकसित केले आहे. ऑस्ट्रेलियाच्या वूमेरा येथे या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली.

* या क्षेपणास्त्राचा वेग प्रतितास ६ हजार मैल आहे. अत्यंत कमी वेळात शत्रूला कोणतेही संधी न देता हे क्षेपणास्त्र हल्ला करते. अत्यंत कमी वेळात शत्रूला कोणतीही संधी न देता हे क्षेपणास्त्र हल्ला करते.

* ऑस्ट्रलिया आणि अमेरिका २००९ पासून या क्षेपणास्त्राच्या निर्मितीवर काम करत होते. स्क्रमजेट इंजिनने या क्षेपणास्त्राची चाचणी पूर्ण करण्यात आली.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.