गुरुवार, २७ जुलै, २०१७

अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती - २८ जुलै २०१७

अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती - २८ जुलै २०१७

* जगातील सर्वात मोठी ऑनलाईन रिटेल कंपनी असलेल्या अमेझॉनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. 

* बेझोस यांच्याकडे एकूण ९०.९ अब्ज डॉलरची संपत्ती असून त्यांनी मायक्रोसॉफ्टच्या बिल गेट्स यांना मागे टाकले आहे. 

* बिल गेट्स यांच्याकडे असणाऱ्या संपत्तीचे एकूण मूल्य ९०.७ अब्ज डॉलर इतके आहे. असे ब्लूमबर्ग या वृत्तसंस्थेने सांगितले. 

* गेल्या वर्षभराचा विचार केल्यास बेझोस यांच्या संपत्तीत १०.२ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. अमेझॉनचे समभागही १.३ टक्कयांनी वाढ झाल्याने त्यांची किंमत १ हजार ६५ डॉलरची जाऊन पोहोचली. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.