मंगळवार, ११ जुलै, २०१७

ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश देंडुलकर यांचे निधन - १२ जुलै २०१७

ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश देंडुलकर यांचे निधन - १२ जुलै २०१७

* ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश देंडुलकर यांचे निधन झाले. ते एकूण ८२ वर्षांचे होते. ते प्रसिद्ध व्यंगचित्रकार होते.

* १९५४ मध्ये त्यांनी पहिले व्यंगचित्र काढले. तेंडुलकरांनी व्यंगचित्रासोबत काही विनोदी पुस्तकांच लिखाणही  केलं आहे.

* मंगेश तेंडुलकरांचे साहित्य - भुईचक्र आणि संडे मूड [ यात ५३ लेख आणि तेवढीच व्यंगचित्र प्रसिद्ध ] हे त्यांचे प्रसिद्ध साहित्य होते.

* वर्तमानपत्रातून त्यांचे अनेक प्रसिद्ध लेख झाले आहेत. त्यात अतिक्रमण, कुणी पंपतो अजून काळोख, बित्तेशा? दाकेशा असे अनेक प्रसिद्ध लेख त्यांनी वर्तमानपत्रातून लिहिली आहेत.

* त्यांना संडे मूड या पुस्तकासाठी सावणाचा वि मा दी पटवर्धन पुरस्कार तर मसापचा ची. वि. जोशी पुरस्कार मिळाला आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.