सोमवार, १७ जुलै, २०१७

उपराष्ट्रपती पदासाठी व्यंकय्या नायडू आणि गोपालकृष्ण गोखले यांच्यात निवडणूक - १८ जुलै २०१७

उपराष्ट्रपती पदासाठी व्यंकय्या नायडू आणि गोपालकृष्ण गोखले यांच्यात निवडणूक - १८ जुलै २०१७

* भारताच्या उपराष्ट्रपती पदासाठी केंद्रीय नगरविकस व माहिती प्रसारणमंत्री एम व्यंकय्या नायडू भारतीय जनता पक्षाचे [ एनडीए ] चे उमेदवार असतील.

* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनता पक्षाच्या संसदीय मंडळाने आज संध्याकाळी बैठक घेऊन त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

* काँग्रेसतर्फे गोपाळकृष्ण गांधी हे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार घोषित करण्यात आले आहे. तर नायडू यांची लढत गांधी यांच्यासोबत होणार आहे.

* उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. त्यामुळे या वरिष्ठ सभागृहात भाजपाची कोंडी होऊ नये यासाठी यासाठी त्यांनी अचूक निशाणा साधला आहे.

* बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई. के. पालानीस्वामी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू, तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नायडू यांना पाठिंबा देण्याची विंनती नरेंद्र मोदी यांनी केली आहे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.