गुरुवार, ६ जुलै, २०१७

भारत सायबर सिक्युरिटीच्या बाबतीत जगात २५ व्या स्थानावर - ६ जुलै २०१७

भारत सायबर सिक्युरिटीच्या बाबतीत जगात २५ व्या स्थानावर - ६ जुलै २०१७

* युनाटेड नेशन्स इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियनच्या एका सर्वेक्षणामध्ये भारत सायबर सिक्युरिटीच्या बाबतीत २५ व्या स्थानावर आहे.

* भारतात अजूनही सायबर सिक्युरिटीच्या बाबतीत जागरूकता, समजदारी आणि ठोस धोरणाची कमी असल्याचं या सर्वेक्षणात म्हटलं आहे.

* या सर्व्हेमध्ये सिंगापूर प्रथमस्थानी आहे. तर अनुक्रमे अमेरिका, मलेशिया, ओमान, मॉरिशिअस, ऑस्ट्रेलिया, जॉर्जिया, फ्रान्स, आणि कॅनडा यांचा समावेश आहे.

* रशिया या यादीत ११ व्या स्थानावर जर्मनी १२ व्या, तर चीन थेट ३४ व्या स्थानावर आहे. म्हणजेच भारतापेक्षाही चीन सायबर सिक्युरिटीजच्या बाबतीत मागासलेला आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.