शनिवार, १५ जुलै, २०१७

राज्यातील सर्व महानगरपालिका नगरसेवक यांच्या मानधनवाढीचा निर्णय जाहीर - १६ जुलै २०१७

राज्यातील सर्व महानगरपालिका नगरसेवक यांच्या मानधनवाढीचा निर्णय जाहीर - १६ जुलै २०१७

* राज्यातील सर्व महानगरपालिका नगरसेवक यांच्या मानधनवाढीचा निर्णय सरकारने घेतला त्यानुसार मुंबई महापालिका नगरसेवकांना सर्वाधिक २५,००० हजार मानधन मिळेल.

* राज्यातील महानगपालिकाच्या वर्गीकरणानुसार नगर सेवकांचे मानधन जाहीर करण्यात आले आहे.

* अ + वर्ग महानगरपालिका मुंबई यातील नगरसेवकांना २५००० रुपये मानधन यापूर्वी ते १०००० होते.

* अ वर्ग महानगरपालिका पुणे नागपूरच्या मगरसेवकांना २०००० रुपये मानधन यापूर्वी ७५०० होते.

* ब वर्ग महानगरपालिका ठाणे नाशिक नगरसेवकांना १५००० रुपये याआधी ७५०० होते.

* क व ड वर्ग व अन्य सर्व महानगरपालिका नगरसेवकांना १०००० रुपये याआधी ७५०० होते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.