गुरुवार, १३ जुलै, २०१७

शांततेचे नोबेल पुरस्कार विजेते लिऊ शिआबो यांचे निधन - १४ जुलै २०१७

शांततेचे नोबेल पुरस्कार विजेते लिऊ शिआबो यांचे निधन - १४ जुलै २०१७

* शांततेचे नोबेल पुरस्कार विजेते आणि चीनमधील लोकशाही सुधारणांचे समर्थक लिऊ शिआबो वय ६१ यांचे निधन झाले.

* सन २००९ पासून ते तुरुंगात होते. तर अखेर त्यांचे तुरुंगातच निधन झाले. यापूर्वी जर्मनीचे लेखक कार्ल ओसेक्की यांचादेखील तुरुंगात असताना मृत्यू झाला होता. लिऊ शिआबो हे दुसरे तुरुंगात निधन होणारे दुसरे लेखक ठरले.

* चीनमधील मानवी हक्कासाठी लढा देण्याऱ्या लिऊ शिआबो यांना २००९ मध्ये ११ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती.

* २०१० मध्ये त्यांना नोबेलने सन्मानित करण्यात आले होते. ओस्लो येथे झालेल्या पारितोषिक वितरण समारंभात त्यांची खुर्ची रिकामी ठेवण्यात आली होती. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.