बुधवार, १२ जुलै, २०१७

बकुळ पंडित यांना बालगंधर्व पुरस्कार जाहीर - १२ जुलै २०१७

बकुळ पंडित यांना बालगंधर्व पुरस्कार जाहीर - १२ जुलै २०१७

* बालगंधर्व संगीत रसिक मंडळातर्फे दिला जाणारा [ बालगंधर्व गुणगौरव पुरस्कार ] गायिका बकुळ पंडित यांना तर देवगंधर्व भास्करबुवा बखले पुरस्कार गायक पंडित रघुनंदन पणशीकर यांना देण्यात येणार आहे.

*अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार गोव्याच्या अप्पा बाबलो गावकर तर डॉ सावळो केणी पुरस्कार डोंबिवलीच्या धनंजय पुराणिक यांना देण्यात येणार आहे.

* अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष सुरेश साखवळकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. या सर्व पुरस्काराचे वितरण केंद्रीय रेल्वे सुरेश प्रभू यांच्या हस्ते होईल.

[ मंडळातर्फे दिले जाणारे इतर पुरस्कार ]

* गोविंद बल्लाळ पुरस्कार - शुभदा दादरकर

* काकासाहेब खाडिलकर पुरस्कार - कविता टिकेकर

* खाऊवाले पाटणकर पुरस्कार - राया कोरगावकर

* रंगसेवा पुरस्कार - सयाजी शेंडकर

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.