शुक्रवार, ३० जून, २०१७

निती [NITI] आयोगाकडून राष्ट्रीय ऊर्जा धोरणाचा मसुदा सादर - ३० जून २०१७

निती [NITI] आयोगाकडून राष्ट्रीय ऊर्जा धोरणाचा मसुदा सादर - ३० जून २०१७

* नीती आयोगाने राष्ट्रीय ऊर्जा धोरणाचा मसुदा तयार केला आहे. हवेच्या गुणवत्तेच्या वाढीसाठीच्या दृष्टीने हे धोरण आखले गेले आहे.

* कोल इंडिया लिमिटेडच्या सात उपकंपन्यांना स्वतंत्र कंपन्यांमध्ये बदलणे. खाजगी कंपन्यांना कोळशाच्या खनिकर्मात वाढा करणे.

* त्यासाठी व्यवसायिकरित्या कोळशा खाणीचे वाटप करण्याच्या प्रक्रियेत सुधारणा करणे यात त्याचा समावेश आहे.

* २०४० सालापर्यंत वीज निर्मितीमध्ये सौर आणि पवन ऊर्जेचा वाटा अनुक्रमे १४-१८% करणे. त्यामुळे २०४० सालापर्यंत देशात छतावरील सौर ऊर्जा निर्मितीबाबत नियम बनविण्याचे उद्दिष्ट आहे.

* ऊर्जा क्षेत्रातील भांडवली गरज ही देशासमोर असलेले मोठे आव्हान आहे. जी विकसित देशांच्या तुलनेत उच्च व्याजदर वाढत आहे.

* स्पर्धात्मक बाजारात परिणामकारक स्वातंत्र्याबाबत दुर्लक्ष न करता साध्य करता येत नाही. वीज प्रमाणेच कोळसा, तेल, वायू, यांच्यासाठी वैधानिक नियमांना स्थान देण्यामधून नियमकाबाबत असलेली तफावत भरून काढण्याचा प्रस्ताव आहे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.