गुरुवार, १ जून, २०१७

भारत - रशिया दरम्यान अणुभट्टी करार - २ जून २०१७

भारत - रशिया दरम्यान अणुभट्टी करार - २ जून २०१७

* नरेंद्र मोदी हे रशियाच्या दौऱ्यावर असून त्यांनी रशियाचे अध्यक्ष ब्लादिनिर पुतीन यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला.

* भारताने रशियासोबत कुडनकुलम येथे अजून दोन अणुभट्ट्या स्थापन करण्यासंबंधी करारावर सह्या केल्या.

* तामिळनाडू येथील अतिरिक्त अणुप्रकल्प केंद्र ५ आणि केंद्र ६ च्या उभारणीसाठी रशियाची बोलणी सुरु होती. त्या बाबतची बोलणी पूर्ण झाली असून आज त्या बाबत करार करण्यात आला.

* त्याचप्रमाणे कामोव्ह - २२६ लष्करी हेलिकॉप्टरचे उत्पादन वाढविणे हे निर्णयही या वेळी घेण्यात आले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.