शुक्रवार, २३ जून, २०१७

स्मार्ट सिटीची ३० शहरांची तिसरी यादी आज जाहीर - २४ जून २०१७

स्मार्ट सिटीची ३० शहरांची तिसरी यादी आज जाहीर - २४ जून २०१७

* केंद्रीय नगरविकास मंत्रालयाकडून स्मार्ट सिटीच्या ३ ऱ्या टप्प्यातील यादी आज शुक्रवार प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये देशातल्या ३० शहरांचा समावेश करण्यात आला.

* या ३० शहरात महाराष्ट्रातील फक्त पिंपरी चिंचवड या शहराचा समावेश करण्यात आला आहे. याआधी पुण्याचा समावेश झालेला आहे.

* पहिल्या दोन टप्प्यातील याद्यांमध्ये एकूण ६० शहरांची स्मार्ट सिटीची निवड करण्यात आली होती. त्यामुळे आता एकूण ९० शहर स्मार्ट सिटीसाठी निवडली गेली आहे.

[ आज जाहीर झालेली शहरांची यादी ]

* तिरुअनंतपुरम, नया रायपूर, राजकोट, अमरावती [ आंध्र प्रदेश ], पटना, करीमनगर, मुझफ्फरनगर, पुडुचेरी, गांधीनगर, श्रीनगर.

* सागर, कर्नल, सतना, बंगळुरू, शिमला, डेहराडून, त्रिपुर, पिंपरी चिंचवड, बिलासपूर, पसीघाट.

* जम्मू, दाहोड, तिरुनेवेली, थोटुकूडी, तिरुचिरापल्ली, झाँसी, एजॉल, अलाहाबाद, अलिगढ, गंगटोक. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.