मंगळवार, २७ जून, २०१७

एन. के. प्रेमचंद्रन २०१६ उत्कृष्ट संसदपटू म्हणून निवड - २८ जून २०१७

एन. के. प्रेमचंद्रन २०१६ उत्कृष्ट संसदपटू म्हणून निवड - २८ जून २०१७

* लोकसभा सदस्य तसेच RSP[ Revolutionary Socialist Party - क्रांतिकारी समाजवादी पक्ष ] नेता एन. के. प्रेमचंद्रन २०१६ उत्कृष्ट संसदपटू म्हणून निवड करण्यात आली आहे.

* त्यांनी २०१६ च्या दरम्यान संसदीय लोकतंत्र मजबूत करण्याचे कार्य केले. तसेच लोकसभेचे पारंपरिक स्थान व विविध संमेलने यात महत्वपूर्ण योगदान दिले.

* त्यांना हा पुरस्कार लोकसभेच्या आगामी सत्रात उपराष्ट्रपती हमीद अन्सारी आणि लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या हस्ते २०१६ साठीचा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार देण्यात येईल. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.