शुक्रवार, १६ जून, २०१७

जर्मनीचे माजी चॅन्सलर हेलमेट कोल यांचे शुक्रवारी निधन - १७ जून २०१७

जर्मनीचे माजी चॅन्सलर हेलमेट कोल यांचे शुक्रवारी निधन - १७ जून २०१७

* जर्मनीचे माजी चॅन्सलर हेलमेट कोल यांचे शुक्रवारी निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. १९८२ ते १९९८ या प्रदीर्घ कालावधीत ते जर्मनीचे चान्सलर होते. जर्मनीच्या एकीकरणात हेलमेट यांनी महत्वाची भूमिका बजावली.

* हेलमेट कोल यांचा जन्म ३ एप्रिल १९३० रोजी झाला होता. १९४६ च्या काळात ते राजकारणात आले आणि ख्रिश्चन डेमोक्रेटिक युनियनमध्ये ते सामील झाले.

* पूर्व आणि पश्चिम जर्मनीच्या एकत्रीकरनंतर १९९० ते १९९८ ते जर्मनीचे चॅन्सलर होते. जर्मनीच्या चॅन्सलर पदावर सर्वाधिक काळ [१६ वर्षे] राहण्याचा मान त्यांना मिळाला आहे.

* युरोपीय महासंघामध्ये कोल यांचे योगदान अतुलनीय होते. २० व्या शतकाच्या पूर्वार्धात ते युरोपियन महासंघातील एक प्रमुख नेते म्हणून उदयास आले.

* जर्मनीच्या विद्यमान चॅन्सलर अँजेला मर्केल यांचे राजकारणातील गुरु म्हणून ते ओळखले जातात. २००२ मधून त्यांनी कोल यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.