शुक्रवार, ९ जून, २०१७

रोहन बोप्पनाला प्रथमच ग्रँडस्लॅम विजेतेपद - ९ जून २०१७

रोहन बोप्पनाला प्रथमच ग्रँडस्लॅम विजेतेपद - ९ जून २०१७

* रोहन बोपन्नाने गुरुवारी कॅनडाची त्याची सहकारी ग्रॅबियल डेब्रोवस्कीच्या साथीने फ्रेंच ओपन मिश्र दुहेरीत अजिंक्यपद पटकावताना कारकिर्दीत प्रथमच ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले. ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकाविणारा तो चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे.

* बोपन्ना व डेब्रोवस्की या सातव्या मानांकित जोडीने अंतिम फेरीत शानदार पुनरागमन केले त्यांनी दोन मॅच पॉईंटचा बचाव करताना जर्मनीच्या अण्णा लेना गोरेनफिल्ड व कोलंबियाच्या रॉबर्ट फराह या जोडीची झुंज २-६, ६-२, १२-१०, ने मोडून काढली.

* बोपण्णा पूर्वी केवळ लिएण्डर पेस महेश भूपती आणि सानिया मिर्झा या भारतीय खेळाडूंनी ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले आहे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.