मंगळवार, १३ जून, २०१७

आयसीसीच्या क्रमवारीत विराट कोहली प्रथम स्थानावर - १४ जून २०१७

आयसीसीच्या क्रमवारीत विराट कोहली प्रथम स्थानावर - १४ जून २०१७

* भारतीय कर्णधार विराट कोहली आयसीसीच्या क्रमवारीत विराट कोहली प्रथम स्थानावर विराजमान झाला आहे. आयसीसीने आज नवीन एकदिवसीय क्रमवारी जाहीर केली आहे. 

* विराटने ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नर आणि द आफ्रिकेच्या ए बी डिव्हिलियर्स मागे टाकत अव्वल स्थान काबीज केले आहे. 

* चॅम्पियन ट्रॉफीच्या सेमीफायनल सामन्याला उद्यापासून सुरुवात होणार आहे. भारताचा सामना १५ तारखेला बांग्लादेश सोबत होणार असून या सामन्यापूर्वी विराटला क्रमवारीत प्रथम स्थान मिळाले आहे. 

* एकदिवसीय आयसीसी क्रमवारी अनुक्रमे खेळाडूची यादी - विराट कोहली,  डेव्हिड वॉर्नर, ए बी डिव्हिलियर्स, जो रूट, केन विलियम्सन आहे. 

* आयसीसीच्या टीम रँकिंगमध्ये द आफ्रिका प्रथम स्थानी, ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर, तर भारताचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.