सोमवार, १९ जून, २०१७

जिएसटीच्या ब्रँड अँबेसिडरसाठी अमिताभ बच्चन यांची सरकारकडून नियुक्ती - २० जून २०१७

जिएसटीच्या ब्रँड अँबेसिडरसाठी अमिताभ बच्चन यांची सरकारकडून नियुक्ती - २० जून २०१७

* जीएसटी म्हणजेच वस्तू व सेवा कराच्या प्रमोशनसाठी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची निवड करण्यात आली आहे. येत्या १ जुलैपासून जिएसटी कायदा लागू होणार आहे.

* केंद्रीय जकात आणि सीमाशुल्क विभाग बिग बी यांची नियुक्ती ब्रँड अँबेसिडर म्हणून करणार आहे. यासाठी तयार केलेला ४० सेकंदाचा व्हिडीओ अर्थ मंत्रालयाने सादर केला आहे.

* जीएसटी एकसंघ राष्ट्रीय बाजारपेठ निर्माण करण्यासाठी पुढाकार असं कॅप्शन व्हिडिओला दिला आहे.

* भारताच्या तिरंग्याप्रमाणे ३ रंगाप्रमाणे जीएसटी ही एकत्रित शक्ती आहे. जीएसटी एक राष्ट्र, एक कर, एक बाजारपेठ निर्माण करण्यासाठी पुढाकार केलेला आहे.   

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.