बुधवार, ७ जून, २०१७

आशुतोष कुंभकोणी राज्याचे नवीन महाधिवक्ता - ८ जून २०१७

आशुतोष कुंभकोणी राज्याचे नवीन महाधिवक्ता - ८ जून २०१७

* राज्याच्या महाधिवक्तापदी ज्येष्ठ वकील आशुतोष कुंभकोणी यांची नियुक्ती करण्याची शिफारस राज्यपालांना करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आला.

* रोहित देव यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्तीपदावर नियुक्ती झाल्याने हे पद रिक्त झाले होते.

* कुंभकोणी हायकोर्टात अतिरिक्त न्यायाधीशही होते. व पदावर कायम होण्यापूर्वीच त्यांनी राजीनामा दिला होता. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.