गुरुवार, ८ जून, २०१७

जागतिक विद्यापीठांच्या क्रमवारीत आयआयटी दिल्ली विद्यापीठाचा प्रथमच समावेश - ९ जून २०१७

जागतिक विद्यापीठांच्या क्रमवारीत आयआयटी दिल्ली विद्यापीठाचा प्रथमच समावेश - ९ जून २०१७

* क्यूएस या जागतिक स्तरावरील संस्थेने त्यांच्या वार्षिक अहवालात २०१८ साठी २०० विद्यापीठांची यादी जाहीर केली आहे. त्यात प्रथमच आयआयटी दिल्लीचा समावेश झाला आहे.

* या अहवालात भारतातील ३ विद्यापीठांचा प्रथम २०० विद्यापीठात समावेश झाला आहे. त्यात दिल्ली विद्यापिठ १७२ व्या क्रमांकावर, मुंबई आयआयटी १७९ व्या क्रमांकावर, तर बंगलोर येथील आयआयएस्सी १९० व्या क्रमांकावर आहेत. 

* यावर्षी सादर केलेल्या अहवालात आतपर्यंत प्रथम २०० जागतिक विद्यापीठात भारताच्या एकही विद्यापीठाचे स्थान नव्हते. तर यावर्षी भारतातील ३ विद्यापिठाचा समावेश झाला आहे. 

* यानुसार देशात दिल्ली आयआयटी प्रथम, मुंबई आयआयटी दुसरे, आणि बंगळुरू आयआयएस्सी तिसऱ्या स्थानावर आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.