मंगळवार, ६ जून, २०१७

उच्च शिक्षणासाठी नवीन हिरा संस्था - ७ जून २०१७

उच्च शिक्षणासाठी नवीन हिरा संस्था - ७ जून २०१७

* नियोजन आयोग बरखास्त करून त्या जागी नीती आयोग आणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता उच्च शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये हीरा आणण्याचे ठरविले आहे.

* हीरा म्हणजे हायर एज्युकेशन एम्पॉरमेन्ट रेग्युलेशन एजन्सी त्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोग [UGC] आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण [AICTE] गुंडाळण्यात येणार आहे.

* उच्चशिक्षणात सुसूत्रता आणण्यासाठी हीरा ही संस्था स्थापन करण्यात येणार आहे. त्यासाठी UGC आणि AICTE ह्या संस्था बरखास्त कराव्या लागतील. अशा दोन संस्थांपेक्षा एकाच केंद्रीय संस्था असावी या उद्देशाने हीरा हि संस्था स्थापन करण्यात येईल.

* यासाठी एक समितीही स्थापन करण्यात आली आहे. त्यात नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत आणि उच्च शिक्षण विभागाचे सचिव के के शर्मा यांचा समावेश आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.