रविवार, ४ जून, २०१७

साई प्रणीतला थायलंड ओपनचे विजेतेपद - ५ जून २०१७

साई प्रणीतला थायलंड ओपनचे विजेतेपद - ५ जून २०१७

* भारताच्या बी साईप्रणीतने आज रविवारी चुरशीच्या सामन्यात इंडोनेशियाच्या जोनाथन ख्रिस्तीला तीन सेटमध्ये हरवत थायलंड ओपन ग्रा पी गोल्ड ओपन स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले आहे. 

* १ तास ११ मिनिटे चाललेल्या या खेळात साई प्रणितने १७-२१, २१-१८, २१-१९ असा विजय मिळविला. 

* साई प्रणितचे हे पहिलेच ओपन विजेतेपद आहे. साई प्रणितने एप्रिल महिन्यात झालेल्या सिंगापूर सुपर सिरीज मध्ये साईप्रणीतने किंदपी श्रीकांतला हरवून पहिले सुपर सिरीज विजेतेपद पटकाविले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.