सोमवार, २६ जून, २०१७

२००० कोटी गल्ला जमविणारा दंगल पहिला भारतीय चित्रपट - २७ जून २०१७

२००० कोटी गल्ला जमविणारा दंगल पहिला भारतीय चित्रपट - २७ जून २०१७

* अभिनेता अमीर खानच्या दंगल चित्रपटाने जगभरात सुमारे २००० कोटींचा गल्ला जमविला आहे. यामुळे २००० कोटी गल्ला जमविणारा दंगल पहिला भारतीय चित्रपट ठरला आह.

* दंगलने इंग्लिश व्यतिरिक्त इतर भाषेतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट इतिहासातील ५ वा सिनेमा ठरला. २०१७ मधील सर्वाधिक कमाई करणारा पहिलाच क्रीडा सिनेमा ठरला.

* चीनमध्ये सर्वाधिक गल्ला जमविणारा तब्बल २५० कोटी पहिलाच नॉन हॉलिवूड सिनेमा ठरला आहे.

* पैलवान महावीर फोगाट यांच्या जीवनावर आधारित या सिनेमात अमीर खानने प्रमुख भूमिका साकारली आहे.

* सिनेमाच कथानक आणि महावीर फोगाट यांच्या संघर्षाच जागतिक स्तरावर कौतुक केले जात आहे. एवढंच नव्हे तर दंगल ने जागतिक व्यासपीठावर भारतीय सिनेमाकडे पाहण्याची दृष्टी बदलली आहे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.