सोमवार, १९ जून, २०१७

डॉ रघुनाथ माशेलकर यांना २०१७ चा राजश्री शाहू महाराज पुरस्कार जाहीर - २० जून २०१७

डॉ रघुनाथ माशेलकर यांना २०१७ चा राजश्री शाहू महाराज पुरस्कार जाहीर - २० जून २०१७

* भारतात वैज्ञानिक संशोधन संस्थांचे जाळे निर्माण करणारे कुशल संघटक आणि पेटंटचे महत्व अधोरेखित करणारे शस्त्रज्ञ, पदमविभूषण डॉ रघुनाथ माशेलकर यांना २०१७ चा राजश्री शाहू महाराज पुरस्कार जाहीर झाला आहे.

* राजश्री शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी याबाबतची घोषणा केली.

* १ लक्ष रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून राजश्री शाहू जयंतीदिनी येत्या २६ तारखेला हा पुरस्कार सोहळा होईल.

* श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते पुरस्कार दिला जाईल. ट्रस्टतर्फे प्रत्येक वर्षी विविध क्षेत्रात शाहू विचारांनी कार्य सिद्ध केलेल्या व्यक्तींना या पुरस्काराने गौरविण्यात आले.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.