गुरुवार, १५ जून, २०१७

दिव्यांगजन अधिकार अधिनियम प्रमुख वैशिट्ये - १६ जून २०१७

दिव्यांगजन अधिकार अधिनियम प्रमुख वैशिट्ये - १६ जून २०१७

* दिव्यांगजन अधिकार अधिनियम २०१६ सरकारने १९ एप्रिल २०१७ पासून लागू करण्यात आला.

* अधिनियमांतर्गत अंतर्गत केंद्रीय नियम १५ जून रोजी अधिसूचित केल्या गेले आहे. अधिनियमाची प्रमुख वैशिट्ये पुढीलप्रमाणे आहेत.

* बेंचमार्क दिव्यांगता असणाऱ्या प्रत्येक मुलाला [वय ६ ते १८ वर्ष ] निशूल्कचा शिक्षणाचा अधिकार.

* उच्च शैक्षणिक सरकारी संस्था तसेच सरकार द्वारा सहाय्यता प्राप्त करणाऱ्या उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये ५% आरक्षण मिळेल.

* अधिनियमांच्या तरतुदीचे उल्लंघन केल्यास दंडाचीही तरतूद. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.