बुधवार, २१ जून, २०१७

उबरचे सीईओ ट्रॅव्हिस कलानिक यांचा राजीनामा - २२ जून २०१७

उबरचे सीईओ ट्रॅव्हिस कलानिक यांचा राजीनामा - २२ जून २०१७

* अमेरिकेची ऑनलाईन टॅक्सी सेवा कंपनी उबर या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ ट्रॅव्हिस कलानिक यांनी गुंतवणूकदारांच्या दबावामुळे अखेर राजीनामा दिला.

* काही गुंतवणूकदारांनी केलेली विनंती स्वीकारून पायउतार होत असल्याचे कलानिक यांनी म्हटले आहे.

* कलानिक यांनी मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा राजीनामा दिला असला तरी कंपनीच्या संचालक मंडळावर ते कायम असणार आहेत.

* कंपनीच्या पाच प्रमुख मोठ्या गुंतवणूकदारांनी नेतृत्वबदलासाठी कलानिक यांना तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी केली. तर कलानिक यांनी राजीनामा दिला.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.