जगातील ३१% गरीब मुले भारतात - ५ जून २०१७
* ऑक्सफर्ड पॉवर्टी अँड ह्युमन सायन्स एनिशेटीव्ह यांनी केलेल्या एका सर्वेक्षणानुसार जगातील ३१% गरीब मुले भारतात राहतात.
* ६९८ मिलियन गरीब मुले इथियोपिया या देशात आहेत. तर भारतात यांच्यानंतर ५२८ मिलियन पेक्षा अधिक गरीब मुले आहेत.
* जगातील सगळ्यात गरीब मुलांची संख्या आफ्रिका खंडातील देशात आहे.
* हे सर्वेक्षण जगातील १०३ देशात केले आहे. त्यावर आधारित ही माहिती सांगण्यात आली आहे.

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा