बुधवार, ७ जून, २०१७

महाराष्ट्राला राष्ट्रीय ग्रामीण अभियानात देशपातळीवर दुसरा क्रमांक - ८ जून २०१७

महाराष्ट्राला राष्ट्रीय ग्रामीण अभियानात देशपातळीवर दुसरा क्रमांक - ८ जून २०१७

* राष्ट्रीय ग्रामीण स्वयंरोजगारात प्रशिक्षण संस्था [रेसेट्स] च्या अभियानात बेरोजगार युवक युवतींसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रम उल्लेखनीयरित्या प्रभावीपणे राबविण्याबद्दल राष्ट्रीय पातळीवर दुसरा क्रमांक मिळाला आहे.

* दिल्ली येथील विज्ञान भवनात केंद्रीय ग्रामविकास व पंचायत राज्यमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य ग्रामीण उन्नती अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर विमला यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

* महाराष्ट्र रेसेट्स च्या अभियानात २०१६-१७ साली एकूण ८४२ स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आले. आणि त्यात ३६ हजार ३१३ बेरोजगारांना प्रशिक्षित करून त्यांना स्वयंरोजगार उपलब्द करण्यात आला. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.