शुक्रवार, १६ जून, २०१७

२०१७ चा मॅन बुकर पुरस्कार डेविड ग्रॉसमॅन यांना जाहीर - १७ जून २०१७

२०१७ चा मॅन बुकर पुरस्कार डेविड ग्रॉसमॅन यांना जाहीर - १७ जून २०१७

* इज्राइली लेखक २०१७ चा मॅन बुकर पुरस्कार डेविड ग्रॉसमॅन यांच्या [ ए हॉर्स वॉक्स इन अ बार ] या कादंबरीला जाहीर करण्यात आला.

* डेविड ग्रॉसमॅन हे प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त करणारे पहिले इजरायली लेखक बनले.

* डेविड ग्रॉसमॅन यांचे [ ए हॉर्स वॉक्स इन अ बार ] हे पुस्तक प्रसिद्ध कॉमेडियन डोवलेव ग्रीनस्टीन यांच्या जीवनकार्यावर आधारित आहे.

* पुरस्काराचे स्वरूप म्हणून ५०,००० पाउंड मिळाले असून हे पैसे श्री ग्रॉसमॅन आणि अनुवादक जेसिका कोहेन यांना समानरूपात वाटून देण्यात आली.

* मॅन बुकर हा साहित्य क्षेत्रातील महत्वाचा पुरस्कार आहे. त्याची सुरुवात १९६९ साली झाली असून इंग्लंड देशाकडून हा पुरस्कार दरवर्षी सर्वोच्च दर्जाच्या कादंबरीला दिला जातो.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.