गुरुवार, २९ जून, २०१७

प्रियांका चोप्रा होणार सरकारच्या स्किल इंडिया अभियानाची ब्रँड अँबेसिडर - २९ जून २०१७

प्रियांका चोप्रा होणार सरकारच्या स्किल इंडिया अभियानाची ब्रँड अँबेसिडर - २९ जून २०१७

* राष्ट्रीय कोशल्य विकास निगम च्या वतीने सरकारचे स्किल इंडिया अभियानाला प्रोत्साहन  देण्यासाठी प्रियांका चोप्राची स्किल इंडिया अभियानासाठी ब्रँड अँबेसिडर म्हणून निवड करण्यात आली आहे.

* प्रियांका आपल्या प्रसिद्धीच्या जोरावर देशातील सर्व युवकांना डिजिटल माध्यमातून कौशल्य विकासासाठी प्रेरित करणार आहे.

* जुलै २०१५ मध्ये पंतप्रधांन नरेंद्र मोदी यांनी भारतात रोजगार वाढावा आणि भारतातील युवकांना उत्पादन क्षेत्रांत विविध रोजगार प्राप्त करण्यासाठी कौशल्य भारत विकास अभियान सुरु करण्यात आले.

* या सरकारच्या अभियानाअंतर्गत २०२२ सालापर्यंत ४० लाख युवकांचा कौशल्य विकास करून घेण्याचा मानस आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.