बुधवार, १४ जून, २०१७

इंदिरा गांधी ए लाईफ इन ए नेचर या पुस्तकाचे प्रकाशन - १५ जून २०१७

इंदिरा गांधी ए लाईफ इन ए नेचर या पुस्तकाचे प्रकाशन - १५ जून २०१७

* इंदिरा गांधी मेमोरियल च्या काँग्रेस भवनात सोनिया गांधी यांच्या हस्ते इंदिरा गांधी ए लाईफ इन ए नेचर या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

* हे पुस्तक जयराम रमेश यांनी लिहिले असून ते सायमन अँड शुस्टर च्या साहाय्याने प्रकाशित करण्यात आले आहे.

* या पुस्तकात इंदिरा गांधी यांनी भारताच्या संरक्षण क्षेत्रात केलेले नेतृत्व आणि कार्य तसेच त्याच्यासाठी त्याला आर्थिक विकासाची प्राथमिकता बनवून केलेले प्रयत्न चे वर्णन केलेले आहे.

* तसेच या पुस्तकात इंदिरा गांधींचे विविध गुण त्यांच्या निसर्गाविषयीचे असलेले प्रेम या पुस्तकात दर्शविलेले आहे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.