सोमवार, २६ जून, २०१७

मुस्लिमबहुल ६ देशांच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी - २७ जून २०१७

मुस्लिमबहुल ६ देशांच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी - २७ जून २०१७

* मुस्लिमबहुल ६ देशांच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी करण्याचा राष्ट्रध्यक्ष डॉनाल्ट ट्रम्प यांनी काढलेला वादग्रस्त आदेश अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे.

* इराण, लिबिया, सोमालिया, सुदान, सीरिया, आणि येमेन या देशांच्या नागरिकांना ९० दिवस अमेरिकेत प्रवेश करण्यास मज्जाव करणे ट्रम्प प्रशासनास आता शक्य होणार आहे.

* कट्टर मुस्लिम दहशतवादयाकरडून अमेरिकेचा बचाव करण्यासाठी हा निर्णय घेतल्याची सबब त्यावेळी ट्रम्प यांनी दिली होती. इराण, लिबिया, सोमालिया, सुदान, सीरिया, आणि येमेन या देशांचा त्यात समावेश होता.

* अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं आता ट्रम्प यांच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केल्यान आता ६ मुस्लिमबहुल देशातील निर्वासितांवरील बंदी पुन्हा लागू होणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.