मंगळवार, ६ जून, २०१७

हबीबगंज रेल्वेस्टेशन पीपीपी द्वारे विकसित होणारे देशातील पहिले रेल्वेस्थानक - ६ जून २०१७

हबीबगंज रेल्वेस्टेशन पीपीपी द्वारे विकसित होणारे देशातील पहिले रेल्वेस्थानक - ६ जून २०१७

* पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप म्हणजे पीपीपी मॉडेलवर भोपाळमधील हबीबगंज स्थानकाचा विकास करण्यात येणार आहे. अशा प्रकारे विकसित होणारे हे देशातील पहिलेच रेल्वे स्थानक आहे.

* पर्यावरणपूरक असे हे नवे स्थानक सौरउर्जेवर चालवण्यात येईल. प्रवाशांसाठी सरकते जिने, अपंगासाठी विशेष मदत कक्ष अशी विविध जागतिक प्रकारच्या सुविधा येथे तयार केल्या जातील.

* २००९ साली अशा प्रकराची जागतिक दर्जाची स्थानके निर्माण करण्याची संकल्पना तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी मांडली होती.

* परंतु त्याला खरी सुरुवात २०१५ साली रेल्वेमंत्री सुरेशप्रभू यांच्या काळामध्ये करण्यात आली. या संकल्पनेअंतर्गत देशभरात ४०० रेल्वे स्थानके विकसित करण्यात येईल.

1 टिप्पणी(ण्या):

 1. Dear Team,

  Quality of current affairs is Extremely good however the navigation is not user friendly. For example if I want to access current affairs for the Month of April there is no direct link.
  Please add these option on the left side panel(Month wise)so that we can access current affairs for any month and date, also if you can make these current affairs available in monthly pdf format it will be a great help for MPSC Aspirants.

  Regards,
  Dayanand.
  Mob - 8976914866

  उत्तर द्याहटवा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.