गुरुवार, २२ जून, २०१७

खारीच्या वाटा कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा साने गुरुजी बालसाहित्य पुरस्कार - २३ जून २०१७

खारीच्या वाटा कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा साने गुरुजी बालसाहित्य पुरस्कार - २३ जून २०१७

* धरणग्रस्तांच्या प्रश्नावर आधारित खारीच्या वाटा कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा साने गुरुजी बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.

* खारीच्या वाटा ही कादंबरी साहित्यिक ल. म. कडू यांनी लिहिली असून त्याची या कादंबरीची पहिली आवृत्ती २०१३ मध्ये प्रकाशित झाली आहे.

* साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार राहुल पांडुरंग कोसंबी यांच्या उभं आडवं या वैचारिक लेखसंग्रहाला मिळाला आहे.

* आपल्या भोवती घडणाऱ्या घटनांचे त्यांनी यामध्ये विश्लेषण केलं आहे. एनबीटीच्या पश्चिम क्षेत्रिय मुंबई कार्यालयाचे प्रभारी अधिकारी म्हणून ते काम पाहतात.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.