शनिवार, १० जून, २०१७

१ जुलैपासून आयटीरिटर्न भरण्यासाठी आधार सक्तीचे - ११ जून २०१७

१ जुलैपासून आयटीरिटर्न भरण्यासाठी आधार सक्तीचे - ११ जून २०१७

* १ जुलैपासून तुम्हाला आयटी रिटर्न भरायच असेल किंवा पॅन कार्डासाठी अर्ज करायचा असेल तर आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे.

* सीबीडीटी म्हणजेच सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेकट टॅक्सन आधारसक्तीसंदर्भात स्पष्टीकरण दिल आहे.

* दरम्यान काल सुप्रीम कोर्टानं आयटी रिटर्न तूर्तास आधार कार्ड सक्तीचे नाही असा निर्णय दिला होता. परंतु सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं विश्लेषण करताना कर विभागानं काही महत्वाच्या सूचना प्रसिद्ध केल्या आहेत.

* १ जुलैपासून आयटी रिटर्न आणि पॅन कार्डसाठी आधारकार्ड सक्तीचं असणार आहे. दरम्यान ज्यांच्याकडे आधारकार्ड नाही त्यांच पॅन कार्ड रद्द करण्यात येणार नाही.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.