शुक्रवार, २ जून, २०१७

भारतात शिक्षणाच्या बाबतीत जैन समुदाय सर्वात पुढे - ३ जून २०१७

भारतात शिक्षणाच्या बाबतीत जैन समुदाय सर्वात पुढे - ३ जून २०१७

* जगातील विविध धार्मिक समुदायात यहूदीमध्ये शिक्षणाचे प्रमाण सर्वाधिक आहे. तर भारतात हा सन्मान जैन समुदायाकडे आहे सरकारी आकडेवारीनुसार जैन समुदायात ८६% लोक शिक्षित आहेत. 

* सरकारी आकडेवारीनुसार या समुदायातील ९४.१% नागरिक शिक्षित आहेत. महिलांच्या तुलनेत पुरुषामध्ये उच्च शिक्षणाचे प्रमाण अधिक आहे. एकूण शिक्षित लोकांमध्ये पुरुष ९७.४ तर महिला ९०.६% महिला शिक्षित आहेत. 

* मुस्लिम समुदायाचा अशिक्षित म्हणून उल्लेख केला जातो कारण एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ४३% मुस्लिम अशिक्षित आहेत. 

* जगातील विविध समुदायाची आकडेवारी पहिली तर यहुदी सर्वात पुढे आहेत. बहुतांश यहुदी इस्त्रायल आणि अमेरिकेत राहतात. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.