शुक्रवार, १६ जून, २०१७

मुंबईतील १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटात ६ दोषींना शिक्षा - १७ जून २०१७

मुंबईतील १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटात ६ दोषींना शिक्षा - १७ जून २०१७

* देशाला मुंबईतील १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी कुख्यात गुन्हेगार अबू सालेम आणि मुस्तफा डोसासह सहा जणांना विशेष टाडा न्यायालयाने शुक्रवारी दोषी ठरविले.

* तब्बल २४ वर्षानंतर मुंबई बॉम्बस्फोट खटल्याचा [ केस बी ] चा निकाल विशेष टाडा न्यायालयाने दिला. पोर्तुगालवरून प्रत्यार्पण करून आलेला अबू सालेम आणि मुस्तफा डोसा ताहीर यांना बॉम्बस्फोटाचा कट रचल्याप्रकणी दोषी ठरवण्यात आले आहे.

* १२ मार्च १९९३ रोजी बॉंबे स्टोक एक्सेंच, काथा बाजार शिवशेना भावनाजवळील लकी पेट्रोलपंप, अशा विविध मुबईतील विविध ठिकाणी बॉम्बस्फोट करण्यात आले.

* मुंबईतील १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटात इतिहासातील दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर २५७ जण मृत्युमुखी पडले. तर ७०० हुन अधिक लोक गंभीर जखमी झाले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.