सोमवार, ५ जून, २०१७

काही केंद्र व राज्य सरकारच्या योजना - ५ मे २०१७

काही आंतरराष्ट्रीय, केंद्र, व राज्य सरकारच्या योजना - ६ जून २०१७

* प्रवासी कौशल्य विकास योजना - केंद्र सरकारने परदेशात रोजगार मिळू इच्छिणाऱ्या भारतातील तरुणांसाठी ही योजना जाहीर केली.

* माझी कन्या भाग्यश्री योजना - ही योजना महाराष्ट्र सरकारने महिला व बालकल्याण मंत्रालय १ एप्रिल २०१६ पासून राबवित आहे. या योजनेअंतर्गत एका मुलीच्या जन्मानंतर मातेने कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्यास एलआयसी चा २१ हजार दोनशे रुपयाचा विमा काढण्यात येतो. व मुलगी १८ वर्षाची झाल्यानंतर १ लाख रुपयाची रक्कम मिळते.

* ओबामा केअर आरोग्य विषयक योजना - ही आरोग्य विषयक योजना अमेरिकेत बराक ओबामा यांनी सुरु केली होती परंतु ही योजना २१ जानेवारी २०१७ रोजी अमेरिकेचे नवीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प यांनी रद्द केला.

* डिजीधन व्यापार योजना - ही योजना व्यापारी वर्गापासून असून जे व्यापारी खरेदीसाठी रोकडरहित व्यवहार करतील तसेच ग्राहकांनी प्रोत्साहित करतील अशा व्यापाऱ्यांसाठी ही योजना आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.