शुक्रवार, १६ जून, २०१७

बँकिंग व्यवहारासाठी आता आधार कार्ड अनिवार्य - १७ जून २०१७

बँकिंग व्यवहारासाठी आता आधार कार्ड अनिवार्य - १७ जून २०१७

* बँकेत खाते उघडण्यासाठी आणि ५० हजार रुपयांपेक्षा अधिकच्या रकमेची देवाण घेवाण करण्यासाठी सरकारने आता आधार कार्ड अनिवार्य केले आहे.

* महसूल विभागाने याचा काढला आहे. विद्यमान बँक खातेदारांना आधार कार्ड ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत जमा करण्यास सांगण्यात आले.

* आधार क्रमांक न दिल्यास बँक खाते सक्रिय राहणार नाही. २०१७-१८ च्या अर्थसंकल्पात सरकारने आधारला पॅनशी जोडणे अनिवार्य केलेले आहे.

* व्यक्ती आणि कंपनी आणि भागीदारीतील कंपनी यांना ५० हजार रुपयांपेक्षा अधिकच्या व्यवहारासाठी आधारसोबत पॅन नंबर फॉर्म नंबर ६० देणे अनिवार्य आहे.

* बँकेत खाते सुरु करताना क्रमांक नसेल तर अर्जदाराला आधारासाठी केलेल्या अर्जाचा पुरावा सादर करावा लागेल आणि खाते सुरु झाल्यानंतर ६ महिन्याच्या आत आधार क्रमांक जमा करावा लागेल. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.