रविवार, ४ जून, २०१७

रेयाल मद्रितचे १२ व्यांदा चॅम्पियन्स विजेतेपद - ५ जून २०१७

रेयाल मद्रितचे १२ व्यांदा चॅम्पियन्स विजेतेपद - ५ जून २०१७

* रोम येथे चालू असलेल्या चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत ख्रिस्तियानो रोनाल्डो केलेल्या दोन गोलमुळे रेयाल मद्रितचा युवेंट्सवर ४-१ असा पराभव केला.

* रेयाल मद्रितने गेल्या चार वर्षात तिसऱ्यांदा विजेतेपद मिळवले असून, आतापर्यंतचे १२ वे विजेतेपद आहे.

* इंग्लंडमधील कार्डिफच्या मैदानावर इटलीच्या युवेंट्स आणि स्पेनमधील रेयाल मद्रित या दोन तुल्यबळ संघामध्ये हा सामना झाला.

* रेयाल मद्रीतने विजेतेपद मिळवलेल्या चार वर्षातील तिन्ही अंतिम सामन्यांमध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डो यानेच गोल केले आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.