बुधवार, ७ जून, २०१७

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे जीवनगौरव पुरस्कार जाहीर - २०१७

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे जीवनगौरव पुरस्कार जाहीर - ८ जून  २०१७

* अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे देण्यात येणाऱ्या विविध पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यंदाच्या जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ जब्बार पटेल, अभिनेत्री ज्योती चांदेकर यांची निवड करण्यात आली.

* अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत सावरकर हे अध्यक्ष तर राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

* सर्वोत्कृष्ट एकपात्री पुरस्कारासाठी रमेश थोरात, नाट्य परिषद कार्यकर्ता पुरस्कारासाठी ऍड देवेंद्र यादव, नाट्य समीक्षक पुरस्कारासाठी शांता गोखले.

* सर्वोत्कृष्ट प्रायोगिक संस्था पुरस्कारासाठी परिवर्तन नाट्यसंस्था जळगाव, बालरंगभूमीवरील उल्लेखनीय कार्यासाठी नयना डोळस यांची निवड करण्यात आली.

[ अन्य पुरस्कार ]

* प्रयोगिक नाटक - एम एच १२ जे १६
* प्रायोगिक संगीत नाटक - संगीत स्वरसम्राज्ञी
* प्रायोगिक नाटक उत्कृष्ट अभिनेता - आशिष भिडे
* प्रायोगिक नाटक उत्कृष्ट अभिनेत्री - ज्योती राऊळ
* प्रायोगिक नाटक उत्कृष्ट दिग्दर्शक - सुबोध पांडे
* प्रायोगिक संगीत नाटक गायक अभिनेता - कृष्णा चारी
* प्रायोगिक संगीत नाटक गायक अभिनेत्री - श्रद्धा जोशी
* नाट्य परिषद शाखा कार्यकर्ता पुरस्कार - किरण येवलेकर
* सर्वोत्कृष्ट व्यवस्थापक - श्रीकांत तटकरे



















0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.