मंगळवार, १३ जून, २०१७

फोर्ब्जच्या श्रीमंतांच्या कलाकारांच्या यादीत भारतातून शाहरुख खान प्रथम क्रमांकावर - १२ जून २०१७

फोर्ब्जच्या श्रीमंतांच्या कलाकारांच्या यादीत भारतातून शाहरुख खान प्रथम क्रमांकावर - १२ जून २०१७

* फोर्ब्जने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जगातील १०० कलाकारांची यादी जाहीर केली आहे.

* फोर्ब्जच्या १०० सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या कलाकारांच्या यादीत शाहरुख खान, सलमान खान, अक्षय कुमार या तीन भारतीय कलाकारांचा समावेश आहे. 

* फोर्ब्ज मासिकाने सोमवारी यादी जाहीर केली आहे. शाहरुख खान यांना ६५ वे स्थान मिळाले आहे. 

* शाहरुखने एका वर्षात २४५ कोटी, सलमान खानने २३५ कोटी रुपये तसेच कोटीची कमाई केली आहे. तर अक्षय कुमारने २३० कोटी रुपयाची कमाई केली आहे. 

* फोर्ब्जच्या यादीत जगभरातील कलाकारांच्या यादीत १ जून २०१६ ते १ जून २०१७ पर्यंतच्या कमाईचा उल्लेख आहे. 

* फोर्ब्जच्या यादीत पहिल्या क्रमांकावर अमेरिकेचा रॅपर गायक पी डीडीच हा आहे. त्याचे वार्षिक उत्पन्न सरासरी १२०० कोटी रुपये एवढे आहे. 

* त्याचप्रमाणे गायक आणि अभिनेता बेयॉन्से हा दुसऱ्या क्रमांकावर, व सुप्रसिद्ध लेखिका जे के रोलिंग या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.