रविवार, ४ जून, २०१७

जागतिक शांतता अहवाल २०१७ - ५ जून २०१७

जागतिक शांतता अहवाल २०१७ - ५ जून २०१७

* जागतिक शांतता अहवाल २०१७ चा अहवाल सादर झाला असून त्यात जगात आयर्लंड सगळ्यात शांत देश म्ह्णून उदयास आला आहे.

* या अहवालात भारताचा क्रमांक ४ अंक वाढून १४१ वरून १३७ व्या स्थानावर आला आहे.

* या अहवालात सीरिया सगळ्यात अशांत देश म्हणून सगळ्यात शेवटच्या क्रमांकावर आहे.

* युरोप क्षेत्र जगात सगळ्यात शांत क्षेत्र म्ह्णून घोषित करण्यात आले आहे. या क्षेत्रातील १० देशांपैकी ८ देश सगळ्यात शांत देश म्हणून पहिल्या २० क्रमांकात आहेत.

1 टिप्पणी(ण्या):

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.