गुरुवार, २२ जून, २०१७

विरोधी पक्षातर्फे मीरा कुमार राष्ट्रपतीपदासाठी नाव जाहीर - २३ जून २०१७

विरोधी पक्षातर्फे मीरा कुमार राष्ट्रपतीपदासाठी नाव जाहीर - २३ जून २०१७

* भाजपने रामनाथ कोविंद हे नाव राष्ट्रपतीपदासाठी जाहीर केले असून त्यानंतर विरोधी पक्षातर्फे मीरा कुमार राष्ट्रपतीपदासाठी नाव जाहीर केले आहे.

* माजी लोकसभा अध्यक्ष असलेल्या मीरा कुमार पूर्वी भारतीय परराष्ट्र सेवेत अधिकारी होत्या. माजी उपपंतप्रधान स्व जगजीवन राम यांच्या त्या कन्या आहेत.

* बिहारच्या आरा जिल्ह्यात १९४५ साली जन्म, डेहराडून आणि जयपूरमध्ये महाविद्यालयीन शिक्षण, दिली विद्यापीठातून कायद्याची पदवी आणि डॉकटरेट मिळवली.

* त्या सलग ५ वेळा लोकसभेवर पहिल्या महिला लोकसभाध्यक्ष होत्या लोकसभा अध्यक्ष म्हणून त्यांची बिनविरोध निवड झाली. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.