बुधवार, १४ जून, २०१७

गुगल जगातील २०१७ चा सर्वात मूल्यवान ब्रँड - १५ जून २०१७

गुगल जगातील २०१७ चा सर्वात मूल्यवान ब्रँड - १५ जून २०१७

* गुगल जगातील २०१७ चा सर्वात मूल्यवान ब्रँड म्हणून प्रथम स्थानावर आहे. एका अहवालानुसार जगातील सर्वात १०० मूल्यवान ब्रँडची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

* या यादीत गुगल प्रथम स्थानावर असून गुगलचे ब्रँड व्हॅल्यू म्हणजेच कंपनीचे बाजारमूल्य २४५ अरब डॉलर आहे.

* याच्या व्यतिरिक्त अमेरिकेची तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी अँपल दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या स्थानावर मायक्रोसॉफ्ट, चौथ्या स्थानावर फेसबुक मूल्यवान ब्रॅण्डच्या यादीत यादीत समाविष्ट आहेत.

* तसेच या अहवालात जगभरातील विविध कंपनीचे स्थान असून भारतातील एकही कंपनी या यादीत समाविष्ट नाही. ऑनलाइन क्षेत्रातील अमेझॉन कंपनीचे या यादीत नाव आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.