गुरुवार, २९ जून, २०१७

मराठी आयपीएस अधिकारी महेश भागवत यांचा अमेरिकेकडून सन्मान - ३० जून २०१७

मराठी आयपीएस अधिकारी महेश भागवत यांचा अमेरिकेकडून सन्मान - ३० जून २०१७

* तेलंगणामधील मराठमोळे आयपीएस अधिकारी महेश मुरलीधर भागवत यांचा अमेरिकने [ ट्रॅफिकिंग इन पर्सन रिपोर्ट हिरो अवॉर्ड ] देऊन गौरव केला आहे.

* महेश भागवत हे सध्या हैद्राबादमधील राचकोंडाचे पोलीस आयुक्त म्हणून आपले कर्तव्य बजावत आहेत.

* महेश भागवत हे गेल्या १३ वर्षांपासून मानव तस्करीविरोधात लढत आहेत. या १३ वर्षात मध्ये त्यांनी आंध्रप्रदेश आणि तेलंगणात त्यांनी त्यांच्या पथकासोबत शेकडो बालमजुरांची सुटका केली आहे.

* त्यांनी मानवी तस्करी विरोधात लढा देणाऱ्या या महेश भागवत यांनी आतापर्यंत शेकडो पीडितांची अन्य सरकारी विभाग आणि अन्य संस्थांच्या मदतीने सुखरूप सुटका केली आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.